Study Smarter Not Harder - Set of 5 Books
Study Smarter Not Harder - Set of 5 Books
सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त अशा पाच पुस्तकांचा संच.
वैदिक गणित
असा करा अभ्यास
स्पोकन इंग्लिश
स्टुडंट आणि टाईम मॅनेजमेंट
अभ्यासाच्या वाटेवर
पुस्तकांविषयी......
1) वैदिक गणित
(स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच उपयुक्त)
लेखक:- प्रसाद ढापरे/ आशा कवठेकर.
■ चुटकीसरशी मोठमोठाली गणिते सोडवण्याची सोपी पद्धत
■ बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच वर्गमूळ, वर्ग,घनमूळ... हेसुद्धा मनातल्या मनात.
■ लांबलचक पायऱ्यांऐवजी एका ओळीत उत्तर.
■ स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
■ गणिताची भीती घालवून आत्मविश्वास वाढवा.
■ कागद पेनशिवायही मोठमोठाली गणिते त्वरित सोडवा.
■ स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशीप परीक्षांसाठी महत्त्वाच्या टीप्स.
■ प्रत्येक प्रकरणानंतर दिलेल्या स्वाध्यायच्या माध्यमातून सराव.
2) असा करा अभ्यास
(परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा अचूक मंत्र)
लेखक:- डॉ.विजय अग्रवाल
∆ अभ्यास म्हणजे काय ?
∆ अभ्यासाचे मानसशास्त्र.
∆ स्मरणशक्ती...
∆ मेंदूचा व्यायाम
∆ अभ्यास करावा तर असा
∆ वर्गात बसण्याचा अर्थ ....
∆ परीक्षेची तयारी
3) स्पोकन इंग्लिश
( या पुस्तकातील १६ पाने लक्षात ठेवा आणि इंग्रजी बोलताना चुकूनही चूक करू नका)
लेखिका:- विद्या अंबिके
|| इंग्रजी बोलण्याची सर्वात सोपी, परिणामकारक पध्दत
॥ यातील सोळा पानांचा सराव करा व अचूक इंग्रजी बोला
|| इंग्रजी का बोलता येत नाही? कारणे व उपाय
|| समजायला सोपे आणि आवश्यक तेवढेच व्याकरण
|| दैनंदिन जीवनात वापरावे लागणारे ५०० पेक्षा जास्त शब्द
|| दैनंदिन जीवनात उपयोगी १००० पेक्षा अधिक वाक्ये
|| इंग्रजीत विचार करायला शिका
|| आत्मविश्वासाने अचूक इंग्रजी बोला
|| इंग्रजीत वाक्यरचना करण्याची सोपी पध्दत
4) स्टुडंट आणि टाईम मॅनेजमेंट
(विद्यार्थ्यांचा वेळ दुप्पट करणारे पुस्तक)
लेखक:- डॉ विजय अग्रवाल
* वेळ कसा वाचवावा
* कशी असावी दिनचर्या
* टाईम मॅनेजमेंट वर्कशॉप
* विद्यार्थ्यांचा वेळ आणि यश
* वेळ आणि व्यक्तिमत्त्वाचं नातं
* वेळेचे विभाजन कसे करायचे ?
* विद्यार्थ्यांना रात्रंदिवस झोप का येते ?
* वेळेचे व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?
5) अभ्यासाच्या वाटेवर
(कसा असावा उत्तम अभ्यास?)
लेखिका:- माधुरी दातार
* कसा करावा अभ्यास ?
* का मिळवायचे मार्क्स ?
* कसा लिहावा दर्जेदार पेपर ?
* इतर महत्त्वाचे गुण
* प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक पुस्तक...