Skip to product information
1 of 1

गेट आऊट ऑफ युअर ओन वे Marathi (Get Out Of Your Own Way)

गेट आऊट ऑफ युअर ओन वे Marathi (Get Out Of Your Own Way)

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
यश आणि आनंद मिळण्यापासून आपणच आपल्याला बर्‍याचदा दूर ठेवत असतो. आपणच आपल्या मार्गातील अडथळा बनत असतो. स्व-पराजय करणारी आपली वागणूकच याला कारणीभूत असते. ही वागणूक कशी तयार होते याबाबत हे पुस्तक सांगतं. हे पुस्तक आपल्याला या वागणुकीच्या मुळाशी कोणत्या भावना असतात तिथपर्यंत घेऊन जातं. बर्‍याचदा याची मुळं आपल्या बालपणात सापडतात. स्व-पराजय करणार्‍या या वागणुकीवर मात कशी करावी, यासाठी पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात उपाय किंवा तोडगे दिलेले आहेत. ‘स्व-पराजय करणारी वागणूक ते समृद्ध करणारी वागणूक’ हे रूपांतरण घडवून आणण्यासाठीचा अ‍ॅक्शन प्लॅन या पुस्तकाच्या रूपाने तुम्हाला मिळेल. अतिशय मौल्यवान पुस्तक. स्व-पराजय करणार्‍या 40 वागणुकी या पुस्तकातून स्पष्टपणे कळतात आणि त्यांच्यावर मात कशी करायची यासाठी अतिशय प्रॅक्टिकल उपायही मिळतात. आनंदाच्या मार्गातील अडथळे दूर करून तुम्हाला हवं तसं जीवन जगण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचा. - जॅक कॅनफिल्ड, ‘चिकन सूप फॉर द सोल’चे सहलेखक लेखकांविषयी मार्क गुल्स्टोन, एम.डी. हे बोर्ड-सर्टिफाईड मानसोपचारतज्ज्ञ अ बर्कले, बोस्टन युनिव्हर्सिटी, द मेनिन्जर फाउंडेशन, आणि यूसीएलए इ घेतलं आहे. ते न्यूरोसायकिअ‍ॅट्रिस्ट युनिव्हर्सिटी इथे असिस्टंट क्लिनिक आहेत. लॉस एंजेलिस बिझनेस जर्नल आणि स्पेन डेली न्यूज यामध्ये स्तंभलेखन करतात. पुस्तकाचे सहलेखक फिलीप गोल्डबर्ग यांनी अने लेखन तसेच सहलेखन केले आहे.
View full details