Marathi Parenting Set 4 Books
Marathi Parenting Set 4 Books
कानमंत्र आई-बाबांसाठी, मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती, मुलांसाठी १०१ प्रभावी सवयी, आबाज् मेथड (Parenting Set 4 Books)
कानमंत्र स्मार्ट आई-बाबांसाठी बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांनी पैलू पाडण्यासाठी मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सेल्फ स्टडीचे तंत्र मुलांची बलस्थाने ओळखा मुलांच्या बुध्दिमत्तेचा विकास इच्छाशक्तीची ताकद मुलांना क्रिएटिव्ह बनवा मुलं साहसी कशी बनतील? संस्कारित आणि सुसंस्कृत मुले मुलांच्या संपूर्ण विकासाच्या 21 पध्दती स्वभाव, विचारशैली ओळखून दिशा द्या यशावर टिकण्यासाठी अत्यावश्यक 21 सवयी प्रत्येक मुलामध्ये असायलाच हव्यात अशा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक , सामाजिक आणि भावनिक बळ देणार्या सवयी या सवयी मुलांना काय देऊन जातील या सवयी मुलांना कशा लावाल चांगल्या सवयी कशा निर्माण कराल.
मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचे रहस्य...
प्रत्येक आई-बाबा, आजी-आजोबा यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक...
• मुलांचा हट्टीपणा कसा दूर करावा?
• मुलांनी पालकांचे ऐकावे का?
• मुलांच्या मनातले ओळखायचे तंत्र
• मुलांचं टीव्ही बघणं कसं बंद करावं?
• मुले अभ्यास का करतील?
• मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढवावी?