इंद्रा नूयी | Indra Nooyi |
इंद्रा नूयी | Indra Nooyi |
Regular price
Rs. 175.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 175.00
Unit price
per
पेप्सीकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी पैसे कमावण्यासाठी येल येथे मध्यरात्री पासून पहाटे पाच पर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्या वेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि तुमच्या लक्षात येतं, की आता आपल्याला प्रचंड कष्ट करण्याची आवश्यकता आहे.’'