Forest Bathing (फॉरेस्ट बाथिंग) | Marathi
Forest Bathing (फॉरेस्ट बाथिंग) | Marathi
'इकिगाई' या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखकांचे पुस्तक हरित वनातील स्नान न ऊर्जा पुनः प्राप्त करण्याची 'शिनरिन-योकु' पद्धत जागतिक कीर्तिचे प्रसिद्ध लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस सांगतात की, भावनिक सकारात्मकता आणि सर्वसाधारण आरोग्य यामध्ये वृद्धी होण्यासाठी मानव आणि निसर्ग यांचे ऋणानुबंध महत्त्वपूर्ण आहेत. जरी तुमचे घर, परिसर अतिशय गजबजलेला असेल तरीसुद्धा तुम्ही शुद्ध चैतन्याचा अनुभव तुमच्या पुढच्या 'फॉरेस्ट बाथिंग' पर्यंत स्वतःमध्ये साठवून ठेवू शकता.
• आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या ऊर्जेची बॅटरी रीचार्ज करणारी 'शिनरिन-योकु' पद्धत.
• शिनरिन-योकुचे फायदे
• वाबी- साबी
• चैतन्याचा साऊंडट्रॅक
• जंगलातले 'चैतन्य' घरी कसे आणाल...