नामाच्या पाठीमागे (Namachya Pathimage)
नामाच्या पाठीमागे (Namachya Pathimage)
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
per
प्रपंचामधील साधना व प्रपंच या संभ्रमात असलेल्या साधकांसाठी सर्व प्रश्नांची उत्तरे "साधक स्वामींचा" पुस्तकाचे लेखक श्री रितेश वेदपाठक यांनी "नामाच्या पाठिमागे" या पुस्तकात दिली आहेत.
"नामाच्या पाठिमागे" या पुस्तकातून काय मिळेल आम्हाला महाराजांचं दर्शन कसे होईल? कामापूरते साधना करणे योग्य आहे का? आत्मज्ञान म्हणजे नेमके काय? नाम व ध्यान करताना येणारे विचार बंद कसे होतील? सहज समाधी कशी प्राप्त करावी?