इलॉन मस्क (Elon Musk)
इलॉन मस्क (Elon Musk)
मंगळावर मानववस्ती निर्माण करण्याचं एक अनोखं ध्येय या अवलियाने समोर ठेवलं. जिद्द, प्रचंड मेहनत, दूरदृष्टी आणि नवनिर्मितीच्या जोरावर जग बदलवणाऱ्या गोष्टींची निर्मिती केली. स्पेसएक्स, टेस्ला, हायपरलूप, न्यूरालिंकसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या ध्येयाला पूरक गोष्टी तयार केल्या. जगातील एक श्रीमंत व्यक्ती बनून लोकांनाही आपल्या ध्येयाच्या मागे धावण्यास प्रेरित करणाऱ्या इलॉन यांचा जीवनप्रवास तुम्हा-आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे.
* कल्पनेच्याही पलीकडील...
* शिकण्याजोगे नेतृत्वगुण
* दूरदृष्टीचा महामेरू
* व्यक्ती एक पैलू अनेक
* अशक्य ते शक्य
* अचूक माणसे हेरण्यात माहीर
* स्वयंप्रेरणेचा झरा
* दूरदृष्टी ठेवून नवनिर्मिती करण्याचा ध्यास
* विस्मयकारी भविष्यकाळ घडवू पाहणारा...
* मानवजातीला मंगळावर नेऊ पाहणारा...
* जगप्रसिद्ध, एकमेव तरीही स्वस्त स्पेसवाहतूक