इकिगाई एक सफर मराठी Ikigai Ek Safar (Marathi)
इकिगाई एक सफर मराठी Ikigai Ek Safar (Marathi)
‘इकिगाई एक सफर’ या पुस्तकामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठीचे 35 प्रभावी मार्ग सांगितले आहेत. या मार्गांचा उपयोग करून आपण आपल्या जीवनाचा उद्देश्य पूर्ण करू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो.
हे पुस्तक आपल्याला प्रेरणेने आणि उद्देश्याने परिपूर्ण अशा एका नव्या यात्रेवर घेऊन जाते. या यात्रेमध्ये आपल्याला पुढील स्थानकं लागतील. * भविष्याची कल्पना - आपण भविष्यात काय काय साध्य करू शकतो याविषयीचा आशावाद.
* भूतकाळातून शिकवण - भूतकाळामध्ये आपण घेतलेल्या चांगल्या आणि वाईट, दोन्ही निर्णयांमधून आणि अनुभवातून मिळालेली शिकवण.
* वर्तमानातील जीवन - प्रत्येक क्षणाला आनंदी जीवन जगण्यासाठी आपण वर्तमानामध्ये काय करायला हवं
* आपल्या अनुभवालाच आपल्या वर्तमानातील आणि भविष्यातील मार्गासाठी दीपस्तंभ कसे बनवावे?
* ध्येयनिश्चिती - आपण कशाप्रकारे आपली ध्येयं ठरवू शकतो आणि कोणती साधनं आणि मार्ग आपल्याला ती साध्य करण्यासाठी मदत करतील?
The Ikigai Journey या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद